logo

Office Address

Office No 67/68, Kumar Prestage Point
, Shukrawar Peth, Pune, 411002

Phone Number

+91 93070397392

Mauli Narhare Trophy 2024

माननीय श्री जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कै माऊली नरहरे चषक (वर्ष ११ वे ) क्रिकेट स्पर्धांचे आयोजन दिनांक १ जानेवारी ते ५ जानेवारी २०२४ रोजी या दरम्यान "ल.रा. शिंदे हायस्कूलचे मैदान, सहकारनगर, पुणे ४११००९" या ठिकाणी करण्यात आले

या सामन्यांचा बक्षीस समारंभ - शुक्रवार दिनांक ५ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजता याच ठिकाणी पार पडणार आहे

तरी या बक्षिस सोहळ्यासाठी उपस्थित राहावे ही नम्र विनंती

आयोजक संयोजक केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट.

Request A Call Back

Ever find yourself staring at your computer screen a good consulting slogan to come to mind? Oftentimes.