logo

Office Address

Office No 67/68, Kumar Prestage Point
, Shukrawar Peth, Pune, 411002

Phone Number

+91 93070397392

Flag Hosting

जय गणेश ।। सर्व केमिस्ट सभासदांना कळविण्यात येते की माननीय जगन्नाथ जी उर्फ आप्पासाहेब शिंदे (अध्यक्ष एमएससीडीए व व एआयओसीडी) यांच्या मार्गदर्शनाने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या वर्षानिमित्त आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवणाऱ्या स्वच्छता दूतांचा कौतुक व गौरव सोहळा उद्या मंगळवार दिनांक १५ ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी ७.३० वाजता स्थळ लज्जत चौक सदाशिव पेठ पुणे ३० येथे पार पडणार आहे

शुभ हस्ते मा श्री संजयजी शहा अध्यक्ष एम एस सी डी ए पश्चिम विभाग मा श्री राहुलजी देशपांडे सहसचिव एमएससीडीए पश्चिम विभाग मा श्री दत्तप्रसाद टोपे पदाधिकारी एम एस सी डी पश्चिम विभाग मा श्री बाबा कंधारे माजी सभापती मुळशी तालुका व कार्याध्यक्ष नवजवान मित्र मंडळ श्री चंद्रकांत केळुसकर अध्यक्ष नवजवान मित्र मंडळ

आयोजक केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट श्री संदीप पारख अध्यक्ष सीएपीडी श्री अनिल बेलकर सचिव सीएपीडी सर्व पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य व सभासद आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे

Request A Call Back

Ever find yourself staring at your computer screen a good consulting slogan to come to mind? Oftentimes.